Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

भाजपच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी आमदार रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती

आजपासून शिर्डीत भाजपाचं अधिवेशन सुरू होत आहेत.तर भारतीय जनता पक्षाच्या शिर्डीतील अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठी घोषणा केली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे रविंद्र चव्हाण यांची तुर्तास कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्यामुळे भाजप अध्यक्षपदाची नेमणूक…

मुंबई गोवा -महामार्गावर ओरोस येथे बोलेरो पिकअप चा अपघात

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( क्रमांक – एम एच ५० एन २७९३ ) चा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास ओरोस येथील खालसा पंजाबी धाबा समोर झाला. ओरोसहून कणकवलीच्या…

राजापुरात मूकबधिर महिलेवर अत्याचार, तरुणाला अटक

राजापूर : एका ३५ वर्षीय मूकबधिर महिलेवर तरुणाने अत्याचार केल्याची घटना राजापूर तालुक्यातील एका गावात गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी गणेश चंद्रकांत कदम (३४) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी माहिती दिली.…

आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर बिनविरोध

सचिवपदी पंकज आचरेकर तर खजिनदार पदी जयप्रकाश परुळेकर आचरा : व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आचरा तिठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहातविद्यमान अध्यक्ष वामन आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली.यावेळी आचरा…

युवा दिनानिमित्त वैभववाडी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

वैभववाडी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शनिवार दि.११ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.महाविद्यालयातील करिअर कट्टा, सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने युवा दिनाच्या निमित्ताने…

बीडच्या परळी तालुक्यात वर्षभरात सापडले 109 मृतदेह

पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद बीड : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर येतेय. परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडले आहेत.109 जणांचा मृत्यू अनैसर्गिक झाल्याची नोंद झाली…

करुणा मुंडेंनी टाकला आणखी एक डाव

धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, प्रकरण थेट हायकोर्टात! बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण आणखी वाढली आहे. आता करुणा मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धनंजय…

‘खरी शिवसेना ठाकरेंचीच, शिंदेनी पक्ष चोरला?’

भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांनी केली भूमिका स्पष्ट, म्हटले… पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. पक्षप्रवेशानंतर त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.यावेळी अजूनही आपण खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे…

वेंगुर्ले मार्केटमधील जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा तुकडा कोसळला

वेंगुर्ले नगरपालिकेच्या इमारतीचे ऑडिट करून तातडीने उपाययोजना करा व्यापाऱ्यांसह माजी नगराध्यक्षांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट वेंगुर्ले नगरपालिकेच्या सागररत्न फिश मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या पहिल्या मजल्यावरील व्यापारी गाळे असलेल्या मार्केटच्या बांधकाम केलेल्या जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा तुकडा बुधवारी सकाळी कोसळला. या घटनेवेळी त्या…

error: Content is protected !!