Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

मुंबई-नाशिक महामार्गावर पाच वाहनांचा विचित्र अपघात

३ जण जागीच ठार तर १४ जण जखमी ठाणे : नाशिक महामार्गावर आज पहाटे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू…

महामार्गावर उभ्या असलेल्या बसला डंपरची मागाहून धडक

डंपर चालकासह तिघे गंभीर जखमी सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपास वर मळगाव ब्रिजच्या वरील भागात उभ्या असलेल्या पणजी येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्लीपर कोच लक्झरी बसला मागाहून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरचालक केबिनमध्ये अडकून…

अभिनेता सैफ अली खानवर चाकु हल्ला

अभिनेते सैफ अली खान याच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला केला आहे. यामध्ये सैफ आली खान गंभीर जखमी झाला आहे. काल रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू असून वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत.

शिवा नायक खून प्रकरणातील तिघांचे मोबाईल बंद

कुडाळ : भाजीविक्रेता शिवा नायक खून प्रकरणातील सिताराम राठोड व त्याचे भाचे अजित चव्हाण, आदीक चव्हाण या तिघांचेही भ्रमणध्वनी बंद असून या तिघांनाही लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगून सुनंदा नायक व सिताराम राठोड हे…

त्या बांगलादेशी महिलांची कणकवली पोलीस ठाण्यात केली कसून चौकशी ; करणार न्यायालयात हजर

कणकवली : रेल्वे स्थानकावर बुधवारी ५:३० वाजण्याच्या सुमारास दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये साथी अतुल माझी ( वय ३२, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता. डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश), लिझा रहीम…

ब्रेकिंग न्यूज ! कणकवलीत पहाटेच्या सुमारास दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कणकवली : येथील रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले. चौकशी नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस…

वेताळ बांबर्डे वाघभाटलेवाडी – वाघोबा मंदिर येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न

कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे वेताळ बांबर्डे वाघभाटलेवाडी – वाघोबा मंदिर येथे मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी मकरसंक्रांती निमित्त हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आजूबाजूच्या ५ वाडीतील महिला या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम पूर्णतः महिलांनीच आयोजित केला…

वणव्याच्या आगीत होरपळून वृद्धाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील हरकुळ येथील घटना कणकवली : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक (जंगमवाडी – सामंतवाडी) येथील श्रीकृष्ण वसंत प्रभू पाटकर (वय ७०) यांचा मंगळवारी वणव्याच्या भडक्यात होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत श्रीकृष्ण प्रभू पाटकर यांचा…

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सहआयुक्त दिनकर पावरा यांची तात्काळ बदली करावी

आमदार निलेश राणे यांचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांना निवेदन ठाकर समाजाच्या होणाऱ्या जात पडताळणी प्रक्रियेत विलंब होत असल्याच्या तक्रारी आमदार निलेश यांना प्राप्त होत्या. ठाकर समाजातील विद्यार्थी, लोकनियुक्त प्रतिनिधी, नोकरवर्ग यांना केवळ आर्थिक अपेक्षा ठेवून विभागीय आयुक्त पावरा…

रॅगिंग प्रकरणी “त्या” पाच मुलांसह आठ जणांवर गुन्हा दाखल…

सावंतवाडी पोलिसांची कारवाई; मुख्याध्यापकासह, रेक्टर मदतनिसावर ठपका… सावंतवाडी : सह्याद्री पट्ट्यातील एका शासकीय शाळेत रॅगिंग केल्याप्रकरणी अखेर सावंतवाडी पोलिसांनी मुख्याध्यापकासह रेक्टर व मदतनीस याच्यासह हे कृत्य करणा-या पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांवर रॅगिंग प्रतिबंध आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची…

error: Content is protected !!