Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कुडाळमध्ये ६० विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षणाची अनोखी संधी

शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांचे विशेष सहकार्य कुडाळ : शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून कुडाळ शहरातील मुलांसाठी एक दिवसीय मोफत नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मराठा समाज हॉल येथे आयोजित…

कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकी चोरीस

भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या चोरीमुळे शहरात खळबळ कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शहर शाखा परिसरातील मुख्य रस्त्यावरून आज सोमवारी सकाळी ८.१५ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मोटारसायकल पळवून नेल्याची घटना घडली. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या…

इच्छीत हेतू साध्य न झाल्याने ‘दि ओरिजिन’ ची बदनामी

“कायदेशीर व्यवहार आणि शासनाच्या परवानग्या असताना कंपनीचा अपप्रचार का ?” जिल्हा न्यायालयाचा निर्णय सुद्धा अमान्य करून न्यायालयाचा केला जातो अवमान जनतेची दिशाभूल थांबवा, वस्तुस्थिती जाणून घ्या; कंपनीचे आवाहन दोडामार्ग/ सावंतवाडी : कोकणात जमीन खरेदी-विक्री व्यवहारात एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने थेट…

आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला मिळणार गती;बंदरातील २२ विकासकामे जाणार पूर्णत्वास

मंत्री नितेश राणे यांनी आनंदवाडी मत्स्यबंदर विकसित करण्याबाबत घेतली मत्त्वपूर्ण बैठक मच्छीमारांच्या गरजांनुसार कामांचे नियोजन; ऑक्टोबरपासून गाळ काढण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक मच्छीमारांच्या गरजा आणि अपेक्षांना प्राधान्य द्यावे,…

तिलारी नदीच्या घोटगेवाडी पुलावरून २ व्यक्ती गेले वाहून

तिलारी नदीच्या घोटगेवाडी पुलावरून अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कोनाळ कट्टा येथील उपसरपंच रत्नकांत करपे यांनी दोन व्यक्ती वाहून जात असल्याचा व्हिडिओ पाठवला आहे. तिलारी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने घोटगेवाडी येथील पूल पाण्याखाली…

‘टीबीमुक्त सिंधुदुर्ग’चा नितेश राणेंचा निर्धार १२५ क्षयरुग्णांचे घेतले पालकत्व;

क्षय रुग्णांच्या उपचारा सोबत पोषणाची गरज पूर्ण करणारा पालकमंत्री राणे यांनी हाती घातला उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला बळ टीबी मुक्त भारत अभियान’ यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या खाजगी डॉक्टरांचे केले सत्कार सिंधुदुर्ग : पालकमंत्री नितेश राणे…

पिंगुळीत विद्याप्रसाद कॉलनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जि.प. प्रशासनाने घेतली गंभीर दखल

१८ ऑगस्ट रोजी जि.प. उपाध्यक्षांच्या दालनात बैठकीचे आयोजन हायवे ते विद्याप्रसाद कॉलनी या रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच कॉलनीतील सहा अर्धवट विकासकामे याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची जि.प. प्रशासन व प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. चंद्रकांत अणावकर…

नमो शारदा संगीत क्लासेसतर्फे ‘गुरुवंदना सोहळा’ उत्साहात संपन्न

जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन… संगीतरत्न भजन सम्राट श्री. भालचंद्र केळुसकर बुवा संचलित “नमो शारदा संगीत क्लासेस” च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुवंदना सोहळ्याला’ रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या विशेष सोहळ्याचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश…

कवठी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेत स्वांतंत्र्यदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप…

जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या शुभहस्ते झाले वाटप कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांचा पुढाकार ८० व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कवठी युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री संजय करलकर यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषद सदस्य श्री…

२२ वर्षीय महिला वनरक्षकाने घेतला गळफास

आत्महत्येचे कारण अस्पष्ट सावंतवाडी : तालुक्यातील महिला वनरक्षकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माडखोल येथील राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवले. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत. आश्लेषा मांगले (वय २२, मूळ…

error: Content is protected !!