Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कणकवलीत एकावर चाकू हल्ला

व्हॉट्सअँप मेसेजवरून घडला प्रकार कणकवली : शहरातील बांधकरवाडी येथे धार्मिक कार्यक्रमात प्राण्यांचा बळी देऊ नका असा मेसेज व्हॉटसअॅपवर पाठवल्यावरून येथील सचिन पवार याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी कणकवली शहरातील बांधकरवाडीत सायंकाळी ४ वा. च्या सुमारास हा प्रकार घडला.…

कृषी दिनानिमित्त केंद्रशाळा वेताळ बांबर्डे येथे वृक्षारोपण

कुडाळ : आज महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवशी कृषी दिनाचे औचित्य साधून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत केंद्रशाळा वेताळ बांबर्डे नंबर १ येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रदीप गावडे, नाईक भाऊजी, शाळा…

प्रज्योती फाउंडेशनच्या प्रज्योती पुस्तक पेढी सामाजिक व शैक्षणिक संस्था, जोगेश्वरी, मुंबई यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

संतोष हिवाळेकर / पोईप प्रज्योती फाउंडेशन मुंबई ही संस्था गेली अनेक वर्षे मुंबई सह कोकणात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत.ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी संस्था विशेष प्रयत्न करत आहेत.याचाच भाग म्हणून त्रिमूर्ती…

शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे शिरोडकर कुटुंबीयांची तक्रार अखेर दाखल

गुजराती व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली गावडेवाडी येथील शिरोडकर कुटुंबीयांना त्यांच्या जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीची तक्रार अखेर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पाच दिवसांपूर्वी ही घटना घडली असतानाही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नव्हती, मात्र शिवसेना (उद्धव…

आंबोली घाटात पर्यटकांच्या हुल्लडबाजीने वाहतूक कोंडी, कुटुंबांना मनस्ताप

आंबोली: “दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीमध्ये सध्या पावसाळी पर्यटनाला मोठा बहर आला आहे. येथील निसर्गरम्य धबधबे, दाट धुके आणि पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण पर्यटकांना विशेषतः आकर्षित करत आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतून मोठ्या संख्येने कुटुंबे आंबोलीला…

नगराध्यक्षांनी कुडाळ हायस्कूल आणि पडतेवाडी प्राथमिक शाळेसाठी रंबलरला दिली मंजुरी

पालकांमधून समाधान व्यक्त कुडाळ : कुडाळ हायस्कूल आणि पडतेवाडी प्राथमिक शाळेसमोरील रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रंबलर (गतिरोधक) बसवण्याची मागणी पालक आणि शिक्षकांकडून अनेक दिवसांपासून केली जात होती. मात्र, हा प्रकल्प खर्चिक असल्याने आणि बांधकाम समितीकडून त्याला मंजुरी मिळत नसल्याने कामात दिरंगाई…

कुडाळमध्ये नगराध्यक्षांच्या पुढाकाराने मुख्य रस्त्यांच्या साईड पट्ट्यांची दुरुस्ती

नागरिकांमध्ये समाधान! कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या हद्दीतील मुख्य रस्त्यांच्या बाजूला असलेल्या साईड पट्ट्यांच्या कामाची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्या सूचनेनुसार हे काम तात्काळ हाती घेण्यात आले असून, यामुळे शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.…

सिंधुदुर्गचे सुपुत्र रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी विराजमान!

सिंधुदुर्ग: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव जोरदार चर्चेत आहे. जिल्ह्याचे सुपुत्र आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या निवडीमुळे भाजपच्या संघटनात्मक पातळीवर मोठे…

पुराच्या पाण्यात वाहून वृद्धाचा मृत्यू

वैभववाडी तालुक्यातील घटना शेतात नदी ओलांडून जात असताना घडली घटना वैभववाडी : शेतात जात असताना नदीला आलेल्या पुरात वाहून वृध्दाचा दुर्दैवी अंत झाला आहे. भास्कर रामचंद्र सरफरे वय ७९ रा. करूळ जामदारवाडी असे त्या वृद्धाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच…

अपंग महिलेचा खाडीत बुडून मृत्यू

देवगड तालुक्यातील घटना देवगड : पावणाई धुरीवाडी येथील रेश्मा चंद्रकांत सावंत (४५) या अपंग महिलेचा मृतदेह तिच्या घरानजीकच असलेल्या मोंड- वानिवडे खाडीपात्रात सोमवारी सकाळी ९ वा. च्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात…

error: Content is protected !!