डिजिटल बोर्डसाठी भगीरथ संस्थेचे सहाय्य कुडाळ : तालुक्यातील सरंबळ हायस्कूलमध्ये आज इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणजेच डिजिटल बोर्ड बसविण्यात आला. या बोर्डची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार एवढी होती. त्यातील रुपये ७० हजार ही रक्कम संस्थेने भरली आणि बाकी रक्कम भगीरथ…
कुडाळ : कुडाळ तालुका शिंदे शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये आज जाहीर प्रवेश केला. श्री हरमलकर हे कविलकट्टा विभागातील असुन गेल्या गेल्या वर्षी आम नाईक यांची साथ सोडुन शिंदे…
आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रवि पाटील यांची माहिती सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. या पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत, ज्यात आतापर्यंत ०३…
नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे – जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्ग : दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येत्या बुधवारी, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.…
कणकवली : भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, सावडाव ग्रामपंचायत उपसरपंच भाजप नेते दत्ता काटे यांच्या उपस्थितीत धनगर समाजाने आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी समाजाच्या समस्या आमदार नितेश राणे यांनी ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी…
पारंपारिक मच्छीमारांच्या विरोधात असणारे राणे नकोच- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया प्रवेशासाठी संदीप लाड यांचे प्रयत्न मालवण : तालुक्यातील तारकर्ली मधील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन संदीप लाड यांच्या माध्यमातून मंगळवारी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब…
कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ उबाठा शिवसेनेची मुलुख मैदान तोफ, उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर प्रचार सभा उद्या शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता कुडाळ…
पिरंदवणे : संगमेश्वर तालुक्यातील जि. प. पू. प्राथ. शाळा पिरंदवणे नं. १ येथे आज गुरुवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून बालदिन उत्साहात संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण यांनी…
दोडामार्ग : जर्मनीत चार लाख युवकांना रोजगाराच्या संधी आहेत. त्यांना भारतापेक्षा अधिक पगार मिळणार आहे. त्यांची व्हिजासह सर्व व्यवस्था सरकार करणार आहे. जीवन सुखी पाहिजे तर क्रांती करायला हवी. महायुतीला बदनाम करण्याचे काम विरोधक करीत आहेत. या निडणुकीमध्ये मला भरघोस…
कुडाळ : कुडाळ आंबेडकर नगर येथील रामचंद्र हनुमंत राऊळ (४२, रा. कुडाळ आंबेडकरनगर) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. भाऊ व बहिणीमध्ये जमिनीच्या हिश्श्यावरून वाद होते. बहिणीच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवित असल्याची रामचंद्र…