Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

नवसाला पावणाऱ्या आरवलीच्या वेतोबा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात

आरवली : कोकणचा तिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील श्री देव वेतोबाचा जत्रोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.वेतोबाच्या जत्रेला केळ्यांच्या घडाची जत्रा म्हणून ओळखलं जातं रयतेचे रक्षणकर्ता तो वेतोबा .. भक्ताच्या हाकेला धावणारा.. नवसाला पावणारा अशी…

शिक्षणप्रेमी सुनिल सुभाष ठाकूर (मठ) आणि सह शिक्षणप्रेमी समाजसेवक यांच्या माध्यमातून मठ, वेतोरे व आडेली येथील शाळांना संगणक भेट

शाळेच्या मुख्याध्यापकांनी मानले सुनिल ठाकूर यांचे आभार वेंगुर्ला : तंत्रशिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन वेतोरे शाळा नंबर 2 , मठ शाळा नंबर १,२,३, आणि अडेली खुटवळवाडी शाळा अशा एकूण ५ शाळांना उद्योजक सुनिल ठाकूर आणि उद्योजक राहुल पाजरी, भावेश लिंबाचिया ,…

आंगणेवाडी श्री. देवी भराडी मंदिर येथे 3 डिसेंबर पासून ओटी भरण्याचा विधी वार्षिकोत्सवपर्यंत बंद

संतोष हिवाळेकर पोईप आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मंदिर येथे 3 डिसेंबर 2024 ते सन 2025 या वर्षांमध्ये होणाऱ्या आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्या श्रीदेवी भराडी मातेच्या उत्सवापर्यंत मंदिरात चालू असलेल्या धार्मिक विधी मुळे ओटी भरणे ,साडी चोळी, नारळ ठेवणे ,नवस फेडणे,गोड…

देवगड तालुकास्तरीय वाचक स्पर्धेत संजीव राऊत प्रथम

देवगड : येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयाच्यावतीने ‘जयवंत दळवी यांची कोणतीही साहित्यकृती’ या विषयावर तालुकास्तरीय वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन वाडा येथे साहित्यिका सौ. अनुराधा दीक्षित व ग्रंथालयाचे उपाध्यक्ष डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले.…

भोगवे येथे भरवलेली भारतातील सर्वात पहिली खोल समुद्रातील बोट फिशिंग स्पर्धा

कोंकण एक्स्ट्रीम अँग्लर्स यांचे आयोजन कोंकण एक्स्ट्रीम अँग्लर्सने भोगवे येथे भरवलेली भारतातील सर्वात पहिली खोल समुद्रातील बोट फिशिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. कोकणातील किनारपट्टीवर गेली ५ वर्षे ही स्पर्धा भरवली जाते. यंदा सहाव्या वर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा खोल समुद्रात रॉडच्या…

७३ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मतदारसंघात काम करत राहणार – वैभव नाईक

कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक

☀️ सोलर सिटी ☀️

🔵 TATA SOLAR POWER 🔵 !….विश्वसनीय टाटा कंपनीचे सोलर सोडा आता लाईट बिलाची चिंता….! आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली!” 👉🏻 PM सुर्यघर मोफत वीज योजना सबसिडी!ON-GRID⚡१ किलोवॅट – ३०,०००/-⚡२ किलोवॅट – ६०,०००/-⚡३ किलोवॅट – ७८,०००/-⚡४ ते १० किलोवॅट – ७८,०००/-…

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे सायबर भान या विशेष कार्यक्रमाचे आयोजन…

मालवण : आजच्या आधुनिक जगात तंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रचंड प्रगती बरोबरच त्यातून निर्माण झालेले धोके ही प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी शाळकरी मुलांपासून सर्वसामान्य जनतेला या धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. नकळत या सर्वांमध्ये आपण अडकत चाललेलो आहोत. मोबाईल आणि इंटरनेट…

सुनंदाई कृषी उद्योग

आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल 🥜 आमची उत्पादने🥜 🔹 शेंगदाणा तेल🔹 खोबरे तेल🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल🔹 करडई तेल 🔹 एरंडेल तेल*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल**🔹 बदाम तेल🔹…

error: Content is protected !!