Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कोकणातून ” श्रीक्षेत्र शेगाव ” येथे जाणाऱ्या एकमेव रेल्वेला मुदतवाढ देण्यात यावी

खा. नारायण राणे, आ. निलेश राणे यांचे माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी वेधले लक्ष शेगाव निवासी ” संत गजानन महाराज ” यांच्या दर्शनासाठी भाविकांसाठी उपयुक्त ठरणारी त्याचबरोबर कोकणातून नागपूरला जाण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा जाणारी एकमेव रेल्वे सेवा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस…

पणदूर महाविद्यालयातून विद्यार्थी बेपत्ता

कुडाळ : पणदुर येथील दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणारा ओरोस येथील १६ वर्षीय हार्दिक श्याम करमळकर हा विद्यार्थी बेपत्ता झाला आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात त्याचे वडील श्याम बाबी करमळकर यांनी तक्रार दाखल केली आहे.…

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करणे ही काळाची गरज – यशवर्धन जयराज राणे

कुडाळ : महायुतीच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असे ऍड. यशवर्धन राणे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेमध्ये निर्माण झालेली भावनिक जवळीक, प्रेम, आणि विश्वास ही केवळ त्यांच्या नेतृत्वाचीच नव्हे तर महायुतीच्या…

नवसाला पावणाऱ्या पणदूरच्या श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव आज

कुडाळ : नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या पणदूर गावची ग्रामदेवता ‘श्री देवी सातेरी मातेचा’ वार्षिक जत्रौत्सव आज कार्तिक कृष्ण द्वादशी म्हणजेच बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. यावेळी सकाळपासून ओटी भरणे,…

ऍड. यशवर्धन राणे – एक दुर्लक्षित युवारत्न

आपला जिल्हा आज झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेकांनी आपले योगदान दिले आहे. ज्यामध्ये बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू, नारायण राणे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. या सर्वांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत

शिवसेना महिला आघाडीचे श्री देव कुडाळेश्वरचरणी साकडे कुडाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना महिला आघाडी सिंधुदुर्ग यांच्या वतीने श्री देव कुडाळेश्वरचरणी साकडे घालण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख सिद्धी शिरसाट, तालुकाप्रमुख…

वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या

कुडाळ : नवसाला पावणाऱ्या वेताळ बांबर्डेच्या वेतोबाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा होत आहे. या दिवशी पालखी सोहळा, माहेरवासिनींसाठी ओटभरणी तसेच रात्रौ पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित…

ईव्हीएम मशीन्सवर पराभवाचे खापर फोडणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव येते..!

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील ईव्हीएम मातोश्रीवर तपासणी करून आल्या होत्या का? शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचा उबाठा नेत्यांना खोचक सवाल सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र उबाठा नेते वं कार्यकर्ते पराभव खिलाडू वृत्तीने…

छत्रपती शिवाजी पार्कच्या माध्यमातून कुडाळ – मालवणचे नूतन आमदार निलेश राणे यांना अनोख्या शुभेच्छा

तब्बल ५० फूट उंचीचा बॅनर;सचिन गवंडे, अजय शिरसाट यांची संकल्पना कुडाळ : कुडाळ मालवणचे नूतन आमदार निलेश राणे यांना छत्रपती शिवाजी महाराज पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था कुडाळ यांच्या माध्यमातून अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी निलेश राणे यांना शुभेच्छा देणारा तब्बल…

error: Content is protected !!