कुडाळ : नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी ख्याती असलेल्या पणदूर गावची ग्रामदेवता ‘श्री देवी सातेरी मातेचा’ वार्षिक जत्रौत्सव आज कार्तिक कृष्ण द्वादशी म्हणजेच बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे.
यावेळी सकाळपासून ओटी भरणे, नवस पूर्ण करणे, त्यानंतर रात्रौ आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.
तरी आपण श्री देवी सातेरी मातेच्या दर्शनाचा लाभ घेऊन कृपाशीर्वाद घ्यावेत असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










