खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गात ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’चे आयोजन

विविध क्रीडास्पर्धांची मांदियाळी सिंधुदुर्ग : माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘संसद कोकण समृद्धी महोत्सव २०२६’ अंतर्गत विविध भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप सिंधुदुर्गच्या वतीने…








