Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कुडाळ बाजारपेठेतील एका सुवर्णकाराच्या दुकानावर वनविभागाची धाड

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त बिबट्याची ६ नखे, २ सुळे, २० नखांचे अवयव, वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेले ६ अवयव यांचा समावेश कुडाळ : सिंधुदुर्गातील कुडाळ बाजारपेठेतील एका सुवर्णकाराच्या दुकानावर वनविभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. काल मंगळवारी सायंकाळी कुडाळ व…

कृषी दिनानिमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन

तरुणांनी अत्याधुनिक शेतीकडे वळावे जिल्हा परीषद अध्यक्ष प्रमोद कामत सिंधुदुर्गनगरी : शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय नसून आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेशी जोडलेली मोठी उद्योगसाखळी आहे. बदलत्या काळानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, यांत्रिकीकरण, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेतीचा स्वीकार केल्यास…

कृषी दिनानिमित्त उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे च्या कृषिकन्या गटाने तेंडोली मधील BRC येथे सुरु केले गांडूळ खत युनिट.

तेंडोली गावातील उद्यानविद्या महाविद्यालय मूळदे च्या विद्यार्थिनी –कु.पल्लवी दाभोलकर, कु.नेहा प्रभुतेंडोलकर, कु.निकिता प्रभुतेंडोलकर, कु.प्रतीक्षा सुर्वे, कु.सृष्टी पेंडूरकर, कु.तन्मयी भगत, कु.पूर्वा मुरकर, कु.सिद्धी चौधरी यांनी कृषी दिनाचे औचित्य साधुन तेंडोली येथील BRC युनिट येथे गांडूळ खत प्रकल्प चालू करून तेथील शेतकऱ्यांना…

वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथील विद्यार्थ्यांची गैरसोय दूर

कुडाळ-वेताळ बांबर्डेमार्गे हिर्लोक-नारुर बसफेरी सुरू कोरोना काळापासून बसफेरी होती बंद कुडाळ: प्रतिनिधी कुडाळ एसटी आगारातून सकाळी ९.३० वाजता सुटणारी कुडाळ-वेताळ बांबर्डेमार्गे हिर्लोक-नारुर ही बसफेरी कोरोना काळापासून बंद झाली होती. यामुळे वेताळ बांबर्डे-कदमवाडी येथून हिर्लोक येथील विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत…

अणुऊर्जा प्रकल्पावर विरोधकांचा फुगा फुटला!

जागाच निश्चित नसल्याचा मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत स्पष्ट खुलासा देवगड, पूर्णगड, मेर्वी, बारसू, आशा कोणत्याच जागांचा अंतिम निर्णय नाही अदानी, रिलायन्स, एनटीपीसी सोबत फक्त सामंजस्य करार पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरातून दुजोरा अफवा पसरवून जनतेत संभ्रम निर्माण…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग सिंधुदुर्गच्या आंबा-काजू बागायतदारांसाठी ‘एआय’ची साथ आता मिळणार हवामान, कीड-रोगांचा अचूक अंदाज सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी…

राज्यातील एनएचएम च्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शासनाचा जीआर प्रसिद्ध कर्मचाऱ्यांकडून खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांचे आभार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 207 कर्मचाऱ्याना होणार थेट फायदा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी…

विकास आराखड्याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात

जनतेवर अन्याय होऊ देणार नाही – शिवसेना शहर प्रमुख नगरसेवक अभिषेक गावडे शहरातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय सदरचा आराखडा मंजूर होणार नाही. कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, त्यावरील हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू…

कलमठ गावचा सुपुत्र चि.अवधूत घुगरे याचे सी.ए. मध्ये उत्तुंग यश.

चि. अवधूत सुप्रिया सुनिल घुगरे राहणार महाजनी नगर कलमठ तालुका कणकवली याचे सी.ए. फायनल मध्ये उत्तम गुणांनी घवघवीत यश मिळविले आहे. माझे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण एस एम हायस्कूल कणकवली येथे झाले. दहावीची परीक्षा 97% टक्क्यांनी पास होऊन प्रशालेत प्रथम…

error: Content is protected !!