Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित तत्कालीन स्कूल कमिटी अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर व अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा दाखल करावा

सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांची कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : बॅ. नाथ पै माध्यमिक विद्यालय कुडाळ या प्रशालेतील धान्य घोटाळ्याशी संबंधित संस्थेचे तत्कालीन स्कुल कमिटी अध्यक्षांवर तसेच अपहार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहन मालकावर तात्काळ गुन्हा…

अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती

राज्यात पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीत वाद उफाळले आहेत. रायगडसाठी भरत गोगावले, तर नाशिकसाठी दादा भुसे पालकमंत्री होण्यासाठी आग्रही होते. मात्र, हे पद अनुक्रमे आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना दिल्याने शिवसेनेत नाराजी पसरली. गोगावले समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखत आंदोलन केले, तर…

दरीत पडून पुण्यातील तरुणीचा आणि पायलटचा मृत्यू

गोव्यात पॅराग्लायडिंग करताना मोठी दुर्घटना पणजी : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना दरीत पडून पुण्यातील एका महिला पर्यटक आणि पायलटचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पॅराग्लायडिंग कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही केली आहे,…

सिंधुदुर्ग जिल्हा औषध कर्मचारी संघटनेचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा…

औषध कर्मचारी हा ग्राहक आणि मालक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे – विभा खानोलकर. सिंधुदुर्ग : जिल्हा औषध कर्मचाऱ्यांचा मेळावा आज वेंगुर्ला कॅम्प येथील सुनिल गावसकर स्टेडियम मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. औषध कर्मचारी हे आपल्या औषध व्यवसायात खूप आत्मीयतेने काम…

कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनचा वार्षिक स्नेह मेळावा

कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशन चा_वार्षिक स्नेह मेळावा रविवार दिनांक जानेवारी २०२५ रोजी भवानी मंगल कार्यालय काळे पाणी येथे उत्साहात संपन्न झाला. कुडाळ तालुका टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या वार्षिक स्नेहा मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री वीरसिंग वसावे (तहसीलदार…

पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे दि २० जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे सकाळी १०:०५ वा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने बांदाकडे प्रयाण सकाळी १०:३० वाजता…

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देवगड शाखा नियोजन मेळावा.

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अ.भा.नाट्य परिषदेची शाखा नसल्यामुळे अनेक योजना, सुविधांपासून येथील कलाकार व कलासंस्था वंचित राहिल्या. ही खंत देवगडचे सुपुत्र डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांना जाणवली व त्यांनी जेष्ठ व श्रेष्ठ कलाकार श्री.प्रमोद नलावडे व श्री.विद्याधर कार्लेकर…

शिकेल तोच स्पर्धेत टिकेल – सदानंद रावराणे

वैभववाडी : मानवी विकासामध्ये शिक्षणाचे खुप मोठे महत्त्व आहे. आजच्या काळात शिक्षण तळागाळापर्यंत पोचले असले तरी उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. शिकेल तोच स्पर्धात्मक युगात टिकेल असे मत महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.सदानंद रावराणे यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक…

भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकऱ्यांची मागितली जाहीर माफी

कणकवली : भजनी बुवा विनोद चव्हाण यांनी कीर्तनकार आणि वारकरी संप्रदाय यांची जाहीर रित्या माफी मागितली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे कार्याध्यक्ष संतोष राऊळ, सेक्रेटरी गणपत घाडीगावकर, खजिनदार मधुकर प्रभू गावकर, सदस्य दीपक मडवी, राजा पडवळ , विजय सुतार आधी…

पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या पावशी येथील इसमावर गुन्हा दाखल

कुडाळ : पोलीस ठाणे येथील अंमलदार कक्षात येऊन पोलिसांना शिवीगाळ करून महिला पोलिसांच्या मनात लज्जा निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या पावशी येथील दिगंबर सहदेव पावसकर याच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल विभागाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या…

error: Content is protected !!