Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

वेताळ बांबर्डे उबाठा पक्षाचे शाखाप्रमुख पिंटू दळवी यांनी केलेली टीका नैराश्यातून..

आमदार वैभव नाईक यांना खुश करण्यासाठी पिंटू दळवींचा केविलवाणा प्रयत्न वेताळ बांबर्डे माजी ग्रामपंचायत सदस्या संजना पाटकर यांचे प्रत्युत्तर कुडाळ : काल वेताळ बांबर्डे माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासहित पाटकर कुटुंबीय व चव्हाण कुटुंबीय यांनी निलेश राणेंना पाठिंबा जाहीर करत भाजप…

निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात, आता मतदानपूर्व काळातील आचारसंहिता उल्लंघनाबाबत योग्य कार्यवाही करा

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांच्याकडून प्रशासनाला सूचना

गोठोस मध्ये राणेंना धक्का

गोठोस गावातील कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल पक्ष बदलणारे निलेश राणे नको- प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया

समाज माध्यमांवर व्हायरल होणारा संदेश चुकीचा

मतदार यादीतून नाव वगळल्यास नव्याने नाव नोंदणी करणे बंधनकारक जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांची माहिती सिंधुदूर्ग : गेल्या अनेक दिवसांपासून समाज माध्यमांवर एक चुकीचा संदेश व्हायरल होत आहे. या संदेशामध्ये असे नमूद आहे की , ‘मतदाराचे नाव मतदार यादीतून…

वेताळ बांबर्डे येथील भाजपमध्ये झालेला कालचा प्रवेश फसवा – पिंटू दळवी

कुडाळ : काल वेताळ बांबर्डे येथे काही कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. हा प्रवेश पूर्णतः फसवा असल्याचे उबाठाचे शाखाप्रमुख पिंटू दळवी यांनी म्हटले आहे. या कार्यकर्त्यांमध्ये माजी ग्रामपंचायत सदस्य संजना पाटकर यांनी प्रवेश केला. संजना पाटकर या ग्रामपंचायतमध्ये काँग्रेस पुरस्कृत…

जनाब उद्धव ठाकरेंचे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी योगदान ते काय..?

हिंदू देवता व धार्मिक आस्था जपणाऱ्या रुढींबाबत अपमानास्पद वक्तव्ये करणाऱ्या सुषमा अंधारे बाई उद्धव ठाकरेंच्या पक्षाची स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्यात येणे ही लांछनास्पद बाब..! सिंधुदुर्गातील सुज्ञ जनता उद्धव ठाकरेंच्या हिंदू द्वेषी भूमिकेचा निवडणुकीत वचपा काढणार.. प्रसाद गावडे सिंधुदुर्ग : उद्धव…

ऐन निवडणुकीच्या काळात कोकणातील आरपीआयचा बडा नेता नॉट रिचेबल

सिंधुदुर्ग : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कोकणातील एक बडे नेते म्हणून ओळखले जाणारे रतनभाऊ कदम ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे निवडणुकीत ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. रतनभाऊ कदम हे केंद्रीय…

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे उद्या आचरा येथे होणार जंगी स्वागत

मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ३ वाजता त्यांचे आचरा येथे आगमन होणार असून यावेळी मालवण…

वेताळ बांबर्डे येथे उबाठा सेनेला धक्का

कुडाळ वेताळ बांबर्डे येथे उबाठा सेनेला धक्का बसला असून माजी ग्रामपंचायत सदस्य संजना पाटकर यांच्यासह श्वेता यादव, उषा चव्हाण, सनम चव्हाण, निकिता चव्हाण, वैदेही चव्हाण, शशिकला चव्हाण, रियाज चव्हाण, संजना पाटकर, दर्शना पाटकर, सुलभा पाटकर, सुभद्रा पाटकर, स्मिता पाटकर, स्नेहल…

माणगाव दशक्रोशित ठाकरेंची तोफ धडाडणार

उद्या होणार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.…

error: Content is protected !!