Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करा आता महेंद्रा अकॅडमी सोबत

🔖 MPSC-उपजिल्हाधिकारी, उपअधिक्षक (पोलिस), शिक्षणाधिकारी, नायब तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी इत्यादी 🔖 संयुक्त गट-ब,क-PSI/STI/ASO / SR, महिला बलविकास (महाराष्ट्र दुय्यम सेवा सम कक्ष सर्व स्पर्धा परीक्षा) 🔖 सरळसेवा भरती-तलाठी, पोलिस भरती, रेल्वेभरती, लिपीक, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, आरोग्य सेवक, पोस्टल…

गोड्या पाण्यातील मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी मत्स्य धोरण तयार करणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधान परिषदेत अभ्यासपूर्ण उत्तर मुंबई : गोड्या पाण्यातील मासेमारी मुळे भोई आणि इतर समाजातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी सक्षम धोरण तयार करण्याचा हेतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाचा आहे.…

सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य संमेलन सावंतवाडी येथे दिमाखात संपन्न झाले. या संमेलनात सर्वात प्रभावी ठरले ते कोकणरत्न व महान लेखक जयवंत दळवी यांच्यावरील परिसंवाद. अतिशय दर्जेदार आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा परिसंवाद ठरला. यात सहभागी झाले होते कोमसापचे ज्येष्ठ…

कुंभारमाठ येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त रॅली

मालवण : सोमवार दिनांक २४ मार्च २०२५ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केंद्रशाळा कुंभारमाठ या प्रशालेतील विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी आयुष्यमान आरोग्य मंदिर चौके येथील वै. अधिकारी डाँ. के बी मिठारी सर, आरोग्य सहाय्यक श्री. एस एस चव्हाण, आरोग्य सहाय्यिका…

माजी आमदार वैभव विजय नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नाणेली येथे विविध कार्यक्रम.

संतोष हिवाळेकर / पोईप माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट नानेली येथे मोफत प्रदर्शित करण्यात आला. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक हे उपस्थित…

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली आनंद शिरवलकर यांच्या घरी सदिच्छा भेट

कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पालकमंत्री नितेश राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर व…

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करू -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : पुस्‍तके अथवा ग्रंथ यांच्‍या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्‍हटल्‍या जाते. सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक जीवन समृध्‍द करण्‍यासाठी तसेच वाचन संस्‍कृती वृध्‍दींगत करण्‍यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान महत्‍त्वाचे…

वेताळ बांबर्डे येथे आग लागून बागायतीचे नुकसान

घरातही घुसली आग कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात बागायती, जंगल, परस बागांना आगी लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. वेताळ बांबर्डे येथील पावणाई टेंब येथील रहिवासी मीना दिगंबर ठाकुर यांच्या घराच्या परिसरात असणाऱ्या काजू बागेला आज (रविवारी) दुपारी १ च्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू – पालकमंत्री नितेश राणे

भाजप आमदार मा.श्री.निरंजन डावखरे साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून जिल्ह्यातील ३५शाळांना संगणक वाटप सिंधुदुर्ग : संपूर्ण कोकणातील शाळा डिजिटल करण्याची महत्त्वाकांक्षी संकल्पना मनाशी बाळगून शैक्षणिक प्रगती होण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणाऱ्या खासदार श्री.नारायणराव राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार भाजप…

error: Content is protected !!