Sindhudarpan

Sindhudarpan

राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षेत प्रकाश शंभा केळुसकर गुरुजी प्रथम क्रमांकाने विजयी

कुडाळ प्रतिनिधी: राज्यस्तरीय ओवी ज्ञानेशाची स्पर्धा परीक्षा सन २०२४ ही दिनांक ०३/१०/२०२४ ते २९/११/२०२४ या कालावधीत ओवी ज्ञानेशाची मंडळ खिळद जि . बीड यांच्या वतीने घेण्यात आली होती सदर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रकाश शंभा केळुसकर ( गुरुजी ) रा . आंबेगाव…

लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार

मुंबई प्रतिनिधी: सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हफ्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. अखेर त्यांची ही प्रतीक्षा आता संपणार आहे.कारण संक्रांतीआधी फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहे. डिसेंबर…

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात यावा

शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी डी. सी. शिंदे यांचे स्पष्ट निर्देश मुंबई प्रतिनिधी: शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी डी. सी. शिंदे यांनी राज्यात पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा राबविण्यात यावा आणि हा टप्पा राबवत असताना नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या…

NEET 2025 परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर

ब्युरो न्यूज: NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना पाठयक्रम ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. या पाठयक्रमाचा आढावा घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी NMC च्या nmc.org.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. खाली दिलेल्या सूचना पाळून सिलेबस डाउनलोड करा: या संदर्भात NMC ने एक नोटीस…

अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलं

गृहमंत्री पद कोणाकडे पाहा यादी ब्युरो न्यूज: बहु प्रतिक्षित असलेला खाते वाटपाचा तिढा अखेर सुटलेला आहे.मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरु होण्याच्या आदल्या दिवशी रविवारी 15 डिसेंबरला 39…

SBI मधे एकूण 13 हजार 735 पदांसाठी भरती

ब्युरो न्यूज: स्टेट बॅंक ऑफ इंडियाने एकूण 13 हजार 735 पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5870 पदे आहेत. त्याचप्रमाणे ओबीसी उमेदवारांसाठी 3001 पदे रिक्त आहेत. SC उमेदवारांसाठी 2118 पदांसाठी नोकऱ्या आहेत. एसटी प्रवर्गातील 1385 रिक्त जागा भरल्या…

शिवनेरी आणि रायगड किल्ल्यांवर भगवा फडकणार

मुंबई प्रतिनिधी: मंगळवारी विधानसभेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक मांडले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी प्राचीन स्मारकांचे जतन करावे अशी मागणी केली. तसेच देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्यांकडूनही अनेकदा वस्तूंची…

सीएम देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही;महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा मुंबई प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यानंतर उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.”महाराष्ट्रात सुस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही. महाराष्ट्राच्या…

उद्धव ठाकरेंनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई प्रतिनिधी: राजकीय वर्तुळात नेहमीच एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतली.या…

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर १९ डिसेंबरला सिंधुदुर्गात

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्याअध्यक्षा रुपाली चाकणकर या १९ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.१९ डिसेंबरला सकाळी ११ ते दु २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथील जिल्हा नियोजन सभागृह येथे जनसुनावणी. दुपारी २ ते २.३०…