Sindhudarpan

Sindhudarpan

पाडव्यात आमरसाचा गोडवा महागणार

यंदा हापूस आंबा उत्पादन फक्त 30% देवगड: पर्यावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे यंदाच्या हंगामात हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे बागायतदार आणि खवय्ये देखील निराश आहेत. यंदा फळांचा राजा देवगड हापूस आंब्याला वांझ-मोहरामुळे दगा दिला आहे. त्यामुळे ३० टक्के आंबा…

आता देवगडमधील हापूस आंब्यावर असणार यूआयडी बारकोड

देवगड: आंबा म्हटल की कोकणातील देवगडच्या हापूस आंब्याची चव जिभेवर रेंगाळते.देवगडचा हापूस आंबा म्हणजे आंब्याचा राजा आहे. मात्र आजकाल बाजारात देवगडचा हापूस आंबा म्हणून बहुतेक वेळा कर्नाटक वरून आलेल्या आंब्याची विक्री केली जाते. ग्राहकांची ही फसवणूक टाळण्यासाठी एक मोठे पाऊल…

युट्यूबवर बघून स्वतःची शस्त्रक्रिया स्वतःच केली आणि….

मथुरा: आजकाल तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की आपण सोशल मीडियाचा वापर करून अनेक गोष्टी शिकतो.काही वेळा सोशल मात्र सोशल मिडियावरील कुठल्या गोष्टी शिकाव्यात तसेच कुठल्या गोष्टींचं अनुकरण करावे याच तारतम्य आपण सर्वांनीच बाळगणे खूप महत्वाचे आहे.सद्ध्या एक वृत्त बरेच…

यंदाच्या वर्षी फक्त पहिलीतच CBSE पॅटर्न

CBSE पॅटर्न नेमका कसा? फी मधे काय बदल जाणून घ्या मुंबई: राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येत आहे.शैक्षणिक…

कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता

ब्युरो न्यूज: राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण-गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.त्यामुळे आठवडाभर वादळी पावसाचे वातावरण असले तरी त्यानंतर उन्हाच्या चटक्यासह उकाडा अधिक वाढणार आहे.…

घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय

मुंबई: राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे.याबाबत बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत. ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे. त्या ठिकाणी वाळू घाटांचं लिलाव होईल. तसेच घरकुलांना…

मतदान ओळखपत्राबत शासनाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली: निवडणूक आयोगाने केंद्रीय गृह मंत्रालय, कायदे मंत्रालय आणि भारतीय विशिष्ट आधार प्राधिकरण (UIDAI)च्या उच्च अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पॅनकार्डप्रमाणेच आता मतदान ओळखपत्र देखील आधार कार्डाशी लिंक करण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे…

पहिली ते नववीच्या परीक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय

परीक्षांचं वेळापत्रक जाहीर मुंबई: शाळकरी विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा म्हणजेच फायनल परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाणार आहे. विशेष बाब अशी की यंदा इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा एकाचवेळी घेतली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.या आधी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची…

शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वारस नोंदणी न झालेल्या सातबारांबाबत सरकारचा मोठा निर्णय

ब्युरो न्यूज: शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वारस नोंदणी न झालेल्या सातबारांमध्ये आता महसूल वारसदारांच्या नोंदी करणार आहे. याद्वारे मृत सातबारा ‘जिवंत’ करण्यात येणार आहे.शेतकरी मरण पावल्यानंतर त्यांच्या वारसदारांमध्ये शेती आणि मालमत्तेच्या वाटणीवरून वाद निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वारसदारांची…

लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मिळणार प्रोत्साहन भत्ता

ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांसह इतरांना प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील १ कोटी ९२ लाख २५ हजार ६०० रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.पैसे आले असले तरी, एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करून ते…

error: Content is protected !!