Sindhudarpan

Sindhudarpan

देवगडात पडक्या घरात आढळला अनोळखी व्यक्तिचा मृतदेह

देवगड: देवगड तुळशीनगर येथील एका पडक्या घरामध्ये बुधवारी सायंकाळी पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह आढळला. देवगडमध्ये या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.बुधवारी सायंकाळी ६ वा. सुमारास स्थानिकांना हा मृतदेह आढळला त्यांनी तात्काळ पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिस निरिक्षक अरूण देवकर, पोलिस उपनिरिक्षक संतोष…

५०० रुपये द्या आणि १०वीचे गुण वाढवा

कोल्हापूर मधे काही शाळांमधे बोर्डाच्या नियमांचा गैरवापर कोल्हापूर: दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून विविध लोककला, चित्रकला, आणि काही इतरही उल्लेखनीय कामगिरीबद्दल अतिरिक्त १० गुण दिले जातात. बोर्डाच्या या नियमाचा गैरवापर कोल्हापूर मधे होत असल्याची बाब समोर आली आहे.एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहिती…

आता खासगी अंगणवाड्या येणार सरकारच्या नियंत्रणाखाली

बालवाड्यांसाठीही नियमावली तयार करण्याची घोषणा मुंबई: राज्यातील तीन ते सहा वयोगटातील तब्बल 32 लाख 49 हजार मुलं खासगी बालवाडीत शिक्षण घेत आहेत. मात्र, या संस्थांवर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याने या प्ले ग्रुप्स पार्किंगच्या जागेत, घरांमध्ये किंवा इतर ठिकाणी भरवल्या जात…

ट्रेन मधे आग लागल्याची अफवा अन् काही क्षणातच शरीराचे तुकडे पडले..व्हिडिओ व्हायरल

जळगाव: जळगावमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट खाली उडी मारली. यात काही प्रवासी समोरून येणार्या रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडले आहेत. नेमकं काय घडलं? जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या…

दावोसमध्ये सामंज्यस करार

महाराष्ट्रात पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींची गुंतवणूक दावोस: दावोसमध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात ५ लाख कोटींची गुंतवणूक नोंदवली आहेदावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे काल रात्री उदघाटन झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321…

लवकरच राज्यात राजकीय भूकंप होणार

मंत्री उदय सामंत यांचा दावोस मधून मोठा दावा दावोस: मंत्री उदय सामंत सद्ध्या दा दौऱ्यावर आहेत.यावेळी त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार आणि 3 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले…

..म्हणून मी सैफ अली खानच्या पाठीत चाकू खुपसला

सैफ अली खानवर हल्ला केलेल्या आरोपीचा धक्कादायक खुलासा मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारीच्या पहाटे बांगलादेशी नागरिकाने प्राणघातक हल्ला केला. सैफवर 6 वार करण्यात आले. त्यापैकी सर्वात गंभीर हल्ला हा सैफच्या पाठीच्या कण्याजवळ करण्यात आला.मात्र एका सामान्य चोराने सैफ…

पश्चिम रेल्वेच्या २७७ लोकल ट्रेन तीन दिवस रद्द

लांब पल्ल्याच्या हापा दुरांतो एक्स्प्रेस रद्द मुंबई: पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या ब्लॉकमुळे लोकल…

सावधान…! अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार

आदिती तटकरेंचं वक्तव्य; कशी होणार कारवाई? मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अपात्र महिलांचे पैसे परत घेणार की नाही याबाबत गेले कित्तेक दिवस संभ्रम होता मात्र आता याबाबत मंत्री आदिती तटकरे स्पष्टच बोलले आहेत.खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा…

मी पुन्हा,पुन्हा येईन असं तुम्ही म्हणत होता आणि तुम्ही आलात

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरील चिमुकल्याचा “तो” व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्राचा लक्ष लागून आहे. दावोस चा दौरा हा नेहमीच फायदेशीर ठरलेला आहे.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक. स्वित्झर्लंड येथे बृहन…

error: Content is protected !!