निलेश राणे श्री देव नारायण, रामेश्वर पालखी सोहळात देवतां चरणी नतमस्तक

मालवण | प्रतिनिधी : मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण व श्री देव रामेश्वर यांचा वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळा शनिवार 2 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. मालवणच्या सर्वात मोठया धार्मिक सोहळ्या पैकी प्रमुख सोहळा म्हणून या पालखी सोहळ्याचे स्थान आहे. प्रथा परंपरा…