महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करणार सावंतवाडी : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब हे सावंतवाडी महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी उद्या शनिवार…
कुडाळ प्रतिनिधी पावशी गावामध्ये गेली दहा वर्ष महामार्ग लगत सर्विस रस्त्याची मागणी माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे करून सुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केला मात्र माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे ही मागणी केल्यावर आठ दिवसात हा प्रश्न निकाली…
मालवण : कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हण देव तसेच श्री देवी जरीमरी देवी, श्री देव स्वयंभु यांच्या यांच्या समोर श्रीफळ, प्रचारपत्रक ठेवुन आमदार वैभवजी नाईक यांचा प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी वैभवजी नाईक बहुसंख्य मताधिक्याने निवडणुक येवुदेत तसेच महाराष्ट्र राज्य…
कुडाळ : आ. वैभव नाईक केवळ निष्ठावंतच तर प्रामाणिक सुद्धा असल्याची प्रतिक्रिया कुडाळ तालुका सोशल मीडिया प्रमुख धिरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांनी दिली. आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना सोडण्यासाठी धुडकवलेल्या ऑफर आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी वाचा फोडल्याने कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्यासाठी…
कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाजाचे प्रश्न आमदार नितेश राणे यांनी मार्गी लावले विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजासहित भटके विमुक्त समाज नितेश राणेंच्या पाठीशी खंबीर उभा राहणार कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कणकवली देवगड वैभववाडी…
कुडाळ : शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ऐतिहासिक गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्वांनी उत्साहात सहभाग घेतला. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मोठा गट प्रथम क्रमांक : नरसिंह महापुरुष मित्रमंडळ, लक्ष्मीवाडी ▪️किल्ला :…
माणगाव खोऱ्यातील निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाला झाली सुरुवात. माणगाव : नानेली येथील मनसे आणि उबाठाच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उदय नेवगी, अभिषेक घाडी, राकेश कळसुलकर, आर्या घाडी, अनिता घाडी, उर्मिला…
निवजे गावातील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत प्रवेश. कुडाळ : माणगाव खोऱ्यातील निवजे गावातील उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत नुकताच प्रवेश झाला. वैभव नाईक यांच्याकडून विकास कामे होत नसल्यामुळे केवळ आश्वासने दिली…
कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी-नवीवाडी येथील ३४ वर्षीय वर्षा मनोज गावडे ही विवाहिता आपल्या ५ वर्षीय मुलीसह बेपत्ता झाली आहे. याबाबत तिचे पती मनोज गावडे यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पिंगुळी नवीवाडी येथील मनोज गावडे यांनी त्यांची पत्नी…
कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा समजला जाणारा कविलकट्टा हा बालेकिल्ला अखेर ढासळला. या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी सांगितले की तुम्हाला देऊ तो शब्द…