कुडाळ प्रतिनिधी: तुम्ही सिक्युरिटी सर्व्हिस साठी सर्वोत्तम सेवा देणारी कंपनी शोधत आहात तर लवकरच भेट द्या के के के सेक्युरिटी सर्व्हिसला. सरकार मान्य सेवा,कंप्लीट सर्व्हिस आणि मॅन पॉवर सोल्युशन्स सुद्धा उपलब्ध. आता मुंबई आणि सिंधुदुर्ग मध्येही उपलब्ध.
कुडाळ प्रतिनिधी: शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत यांचा कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते सत्कार संजय आंग्रे,शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे कुडाळ तालुकाप्रमुख…
मातोश्रीच्या वाटेवर भाजपाचा नेता..? राजापूर साखरपा विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांचा राजीनामा लांजा प्रतिनिधी: सध्या विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय वळणं घेताना दिसत आहेत.कोण कोणाच्या पक्षात प्रवेश करत आहे,तर कोण अपक्ष लढत आहे.यातच आता भाजपच्या गोटातून…
एका मोबाईल सोबत चार भेटवस्तु मोफत कुडाळ प्रतिनिधी: योगेश मोबाईल नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन ऑफर घेऊन येत असते. ग्राहकांसोबतचे आपले ऋणानुबंध अजून द्विगुणित करण्यासाठी योगेश मोबाईल शॉप घेऊन आली आहे खास दिवाळी बंपर ऑफर. त्वरा करा…त्वरा करा… महा एक्सचेंज ऑफर,जुना…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र शिवसेना पक्षाच्या उपनेते पदावर सिंधुदुर्ग शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे सचिव संजय मोरे यांनी याबाबतची नियुक्ती केली असून पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्ती पत्र संजय आंग्रे…
काल शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तातडीने आज लगेच जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख पदी नुकतेच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दत्ता सामंत यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही नियुक्ती केली असून दत्ता सामंत हे…
दोडामार्ग प्रतिनिधी: दिल्ली, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात आदी राज्यात आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना राष्ट्रीय सामाजिक सेवा गौरव पुरस्कार देवून रविवारी गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा केर गावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई यांना त्यांनी सामाजिक…
कुडाळ : वेताळ बांबर्डे गडकरीवाडी येथील भाजपचे कार्यकर्ते कैलास अनिल यादव (वय ४२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वेताळ बांबर्डे बुथ क्रमांक १७८ चे ते भाजपचे बुथ अध्यक्ष होते. त्यांच्यावर वेताळ बांबर्डे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.भाजपचे हरहुन्नरी आणि सर्वांना परिचित…
लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ? कुडाळ – मालवण मतदारसंघात करणार प्रवेशांचा धडाका माजी खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती मानले जाणारे दत्ता सामंत यांनी आज राणेंची कणकवलीत भेट घेतल्यानंतर लवकरच दत्ता सामंत कुडाळ , मालवण मध्ये निलेश राणे यांच्या प्रचारात…
कणकवली युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद आमदार नितेश राणे यांची देखील असणार उपस्थिती भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असून आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत युवा मोर्चा कार्यकर्ता बैठक घेण्यात येणार आहे. अशी माहिती…