पेंडूरमध्ये आढळले दुर्मिळ फुलपाखरू
मालवण प्रतिनिधी: निसर्ग ही अशी देवता आहे जी रोज एक नवं देखणं,मनमोहक रूपडं आपल्या समोर रेखाटत असतो.आणि ह्या गोजिऱ्या रुपात मन गुंतले नाही तर नवलच. कोकणात जणू ह्या नवलाईचे नंदनवनच मोहरलेले असते.
मालवण तालुक्यातील पेंडूर (पराड) येथे एक दुर्मिळ फुलपाखरू आढळून आले. साधारण एक बाय दीड फूट आकाराच्या या फुलपाखराचे छायाचित्र पराड गावचे रहिवासी असलेले पाक्षीमित्र सुरेंद्र जबडे आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. जैवविविधतेने नटलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्गाच्या सामर्थ्याचा एक अद्भुत आविष्कार आज पुन्हा एकदा अनुभवता आला.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










