मालवण : तालुक्यातील गोळवण- कुंभादेवीवाडी येथील चिरमुले कुटुंबाचे आराध्य दैवत श्री देवी आई कुंभादेवी मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे.या निमित्त गुरुवारी १५ मे २०२५ रोजी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यानिमित्त सकाळी ८ वाजता. अभिषेक, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापुजा,आरती, दुपारी १ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद सायंकाळी ७ वाजता भजने असे कार्यक्रम पार पडणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चिरमुले परिवारातर्फे करण्यात आले आहे.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










