उन्नती हितवर्धक मंडळ, कपिलनगर व भारतीय बौद्ध महासभा वेताळ बांबर्डे यांचे आयोजन
कुडाळ : तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ९.०० पंचशील ध्वजारोहण
सकाळी ९.३० प्रतिमा पूजन व त्रिसरण पंचशील
सकाळी ११.०० जाहीर सभा
दुपारी ३.०० मुलांचे व महिलांचे खेळ
रात्रौ. ८.०० सांस्कृतिक कार्यक्रम
तर रविवार दिनांक ११ मे रोजी दुपारी ३.०० वाजता खास महिलांसाठी खेळ पैठणीचा आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
1
/
104
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
1
/
104


Subscribe










