बारावी परीक्षेत ९५.१७ टक्के गुण मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेली कुडाळ हायस्कूल व जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी कु. आयुषी रुपेश भोगटे हिच्या कुडाळ शहरातील निवासस्थानी माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन आयुषीच्या दैदिप्यमान यशाबद्दल तिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, कुडाळ शहर निरीक्षक सुशील चिंदरकर, गुरू गडकर, अमित राणे, नितीन सावंत यासंह आयुषीचे आई वडील व भोगटे कुटुंबिय उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










