महाराष्ट्र इंजिनीअरिंग वर्क्स यांचे बहुमोल सौजन्य
कुडाळ : महाराष्ट्र इंजिनिअरिंग वर्क्स यांच्या बहुमोल सौजन्याने पिंगुळीत म्हापसेकर तिठा येथील बस थांब्यावर पिकअप शेड उभारण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गाची सोय झाली आहे.
यावेळी पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, विकास कुडाळकर, मा.जि प सदस्य सौ वर्षा कुडाळकर, पोलिस पाटील सतिश माडये, बाबली पिंगुळकर, वैभव धुरी, ग्रामपंचायत सदस्य मंगेश मसके, शशांक पिंगुळकर, बंड्या पिंगुळकर, मंगेश चव्हाण, पिंगुळी व्यापारी अध्यक्ष सुनील म्हापसेकर, वैभव दाभोलकर, अविनाश वालावलकर, अमित तेंडोलकर, मुश्ताक शेख, आखलाख शेख, विष्णू धुरी आदी उपस्थित होते. महाराष्ट्र इंजिनिअरिंग वर्क्सचे मुश्ताख शेख यांनी दाखविलेल्या या औदार्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आली.
1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90


Subscribe










