सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यांच्या वतीने चालू असलेल्या ड्रग्स विरोधी मोहीम अंतर्गत आज रोजी मळगाव या ठिकाणी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.
या प्रभात फेरीसाठी 25 ते 30 नागरिक व 50 ते 60 विद्यार्थी हजर होते. प्रभात फेरी झाल्यानंतर ड्रग्स विरोधी शपथ घेण्यात आली. मळगाव गावचे पोलीस पाटील शंकर केरकर , मळगावचे सरपंच हनुमंत पेडणेकर ,मळगाव हायस्कूल चे चेअरमन मनोहर राऊळ सर, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी मळगाव येथील नागरिकांना ड्रग्स विरोधी महिमे संदर्भात मार्गदर्शन व अमली पदार्थ समूळ उच्चाटनासाठी सहकार्याचे आवाहन केले.

1
/
96
कुडाळ: आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' जलमय #kudal
स्व.श्रीधर नाईक यांचा ३५ वा स्मृतिदिन सेवाभावी उपक्रमांनी साजरा - shreedhar Naik
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
1
/
96


Subscribe










