वैभववाडी हादरली; दोघांचा खून

वैभववाडी : तालुक्यातील नाधवडे येथील क्रशर येथील कामगाराने आपल्या 2 सहकारी कामगारांचा चाकूने वार करुन खून केला यातच दोघेही गतप्राण झाले.

या घटनेने तालुका हादरला आहे. ही घटना बुधवारी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली. मजुरीच्या पैश्यांवरुन वाद झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सत्य कारण अद्यापही समजू शकले नाही. एका कामगाराने 2 खून केल्याचे समजते. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!