कुडाळ : माजी खासदार विनायक राऊत आणि वैभव नाईक याचे खंदे समर्थक म्हणून ओळख असणारे राजू मुंज आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आ. निलेश राणे यांच्या कार्यावर प्रभावीत होऊन हा निर्णय घेतल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याची क्षमता आमदार निलेश राणेंकडे असल्याचे म्हणत त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
यावेळी माजी सरपंच कडावल तथा व्यापारी संघटना अध्यक्ष कडावल गुरुनाथ मुंज, रवींद्र मोरजकर (माजी उपसरपंच)
सुहास मुंज, बाळा साळगावकर, अशोक सुर्वे, उत्तम मुंज, विजय मुंज, योगेश मळगावकर, विक्रांत मुंज, सुवर्णा मुंज, रश्मी कोरगावकर, रूपा तवटे, रुचिता मोरजकर, धोंडी साळुंखे
प्रकाश डिगसकर आदींनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










