वाघ सावंत टेंब येथील सुभाष बाळकृष्ण सावंत- प्रभावळकर यांचे दुःखद निधन


कुडाळ : शहरातील वाघ सावंत टेंब येथील सुभाष बाळकृष्ण सावंत- प्रभावळकर (वय – ७०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते वृत्तपत्र विक्रेते होते.
सुभाष बाळकृष्ण सावंत प्रभावळकर हे गेले दोन दिवस आजारी होते त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते दरम्यान आज मंगळवार २९ एप्रिल रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला यामध्ये यांचे निधन त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, भावजया, पुतणे, भाचे असा परिवार आहे.

error: Content is protected !!