सावंतवाडीतील तो बॅनर ठरतोय चर्चेचा विषय
सावंतवाडी : दहशतवाद असाच संपवावा लागतो अशा आशयाचा बॅनर सावंतवाडीत पहायला मिळत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर हिंदुत्ववादी संघटनांकडून लावला असल्याचं बोलल जातंय. मोती तलाव शिव उद्यान शेजारी हा बॅनर लावण्यात आला असून ४०० वर्षापूर्वी आपल्या शंभूराजेंना धर्म बदलला नाही म्हणून मारले आणि आज ही २७ लोकांना धर्म विचारुनच मारले. काहीच बदलले नाही. म्हणून, तुम्ही किमान नाव विचारूनच खरेदी करा. १००% आर्थिक बहिष्कार असा बॅनर विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, हिंदू जागरण मंच सकल हिंदू समाज, सिंधुदुर्ग यांच्याकडून लावण्यात आला आहे.
1
/
39


🛑 LIVE | पालकमंत्री नितेश राणे पत्रकार परिषद | Nitesh Rane

नितेश राणे आणि माझ्यातला वाद आम्ही मिटवू #niteshrane #yogeshkadam

छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर #shiwajimaharaj #chhatrapati

कस्टमर रिव्यू - आयडियल इलेक्ट्रिक बाईक #electricbike #evbike #offer

कस्टमर रिव्यू - आयडियल इलेक्ट्रिक बाईक #electricbike #evbike

मसदे - वडाचापाट येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

शिंदे साहेबांचे उपकार आयुष्यात कधी विसरणार नाही | Nilesh Rane #nileshrane #eknathshinde

नारायण राणे यांना दाखवा आणि शंभर रुपये कमवा #vinayakraut #narayanrane

उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातलं काय कळतं ? #narayanrane #uddhavthackeray

उदय सामंत हे आमचे ॲडव्हायझर नाहीत ! | Narayan Rane #narayanrane #udaysamant

🛑 LIVE | खासदार नारायण राणेंची पत्रकार परिषद | Narayan Rane #narayanrane

नितेश राणेंची दापोलीत गर्जना | Nitesh Rane #niteshrane
1
/
39
