कणकवली प्रतिनिधी: श्री देव भोगनाथ मंदिर व श्री देव जैन गिरोबा मंदिर कळसुली येथे नारळ देवून कणकवली विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी करण्यात आला.
भाजपाचे सरकार आल्यास विकासाचे बॅकलॉग भरून येईल
यावेळी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती होते.यावेळी सरपंच सचिन पारधीये, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रफुल्ल सुद्रिक, उपसरपंच गजानन मठकर अतुल दळवी, जयवंत गावकर अरुण दळवी,जिल्हा सरचिटणीस रुजाय फर्नांडीस, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्रदळवी, कल्पेश सुद्रिक, भारती देसाई, मानसी दळवी, संजय परब, चंदू चव्हाण, स्वप्निल गोसावी. सुचीता दळवी, राष्ट्रवादी उपाध्यक्ष भरत गावकर श्याम सुंदर दळवी, लक्ष्मण गावकर,विठ्ठल चव्हाण, सुहास परब, हेमंत वारंग, राजू नार्वेकर विश्वनाथ लाड, प्रवीण दळवी, कृष्णा गावकर, सोसायटी संचालक बाबाजी मूरकर सुहास परब, तातू गावकर, दिगंबर वारंग, निलू तेली,सतीश तेली. विनोद कळसुलकर प्रथमेश दळवी, सागर शिर्के,दीपक मेस्त्री, रामचंद्र सावंत, गुरव आदी महायुतीचे कार्यकर्ते व अधिकारी उपस्थित राहिले होते.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार,सावंतवाडी आगारातील एसटी आगारातील वाहक ताब्यात