पशुवैद्यकीय डॉ. प्रवीण राणे तात्काळ झाले उपचारासाठी दाखल
कणकवली : सोमवारी पहाटे कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अज्ञात वाहनाने बैलाला धडक देऊन जखमी केले.दोन पादचाऱ्यांनी त्याला रस्त्याच्या बाजूला केले.ही बातमी त्या परिसरात राहणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण राणे यांना समजताच त्यांनी उपस्थित राहुन त्या बैलावर प्राथमिक उपचार केले. या अपघाताची माहिती तात्काळ श्री.वामन तर्फे यांनी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि माजी उपनगराध्यक्ष बंडु हर्णे यांना दिली.त्यांनी तात्काळ नगरपंचायत कर्मचारी पाठवले. यावेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते वामन तर्फे उपस्थित होते.
1
/
87
वेंगुर्ल्यात दिपक केसरकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी #vengurla #deepakkesarkar #sindhudurg
कणकवलीत गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी #sindhudurg #kankavali
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे #sindhudurg #breakingnews
जिल्ह्यात कोठेही पेट्रोलचा तुटवडा नाही - निलेश राणे #nileshrane #petrol #crudeoil
संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
गॅसची टंचाई; मा. आ. वैभव नाईक यांचे सरकार विरोधात जोरदार आंदोलन! #vaibhavnaik #kankavali
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
२१ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय सिंधुसरस व मिनीसरस २०२६ #sindhudurg
1
/
87


Subscribe








