Post Views: 94
आ.नितेश राणे यांच्या कार्याकडे बघून केला प्रवेश
कणकवली प्रतिनिधी: कणकवली तालुक्यातील जाणवली गावातील उबाठाचे कार्यकर्ते महेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना महेश कदम म्हणाले ,उद्धव ठाकरे गटाकडून कुठलीही विकास कामे होत नाहीत तसेच आपण आ.नितेश राणे यांचे काम पाहून भाजपा मध्ये प्रवेश करत आहोत.
सिंधुदुर्गात कोण उडवणार विजयाचा गुलाल
दरम्यान आलेल्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.यावेळी भाजपा पदाधिकारी गोट्या सावंत, संदीप सावंत, संदीप मेस्त्री, भगवान दळवी, प्रवीण कदम, नितीन राणे, दादा राणे प्रशांत, राणे, नयन दळवी महेश मेस्त्री व पदाधिकारी उपस्थित होते.
Related
हा महामार्ग निकृष्ट दर्जाचा झाला आहे - सतीश सावंत
खड्डे बुजवून तुम्ही उपकार करत नाही - परशुराम उपरकर
महामार्गाच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवण्यासाठी हूमरमळा येथे चक्का जाम आंदोलन करणार - संदेश पारकर
१३ जुलै रोजी हूमरमळा येथे शिवसेना (उबाठा) रास्ता रोको आंदोलन करणार - वैभव नाईक #vaibhavnaik
पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावरून शिवसेना आक्रमक, युवासेनेकडून घोषणाबाजी
आ. निलेश राणे यांना अभिप्रेत असलेलं काम करणार - वर्षाताई कुडाळकर
हिंदू कधी आतंकवादी होऊ शकत नाही - नितेश राणे #niteshrane
आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी खास "शिवसेना एक्सप्रेस" | Nilesh Rane #nileshrane
या जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व राणे कुटुंबीय करत आहेत - वैभव नाईक #vaibhavnaik
दारूच्या 'बाटल्यांचा हार' घालून उपरोधिक सत्कार !
दारूच्या बाटल्यांचा हार घालूनकेला उत्पादन शुल्क निरीक्षक, कुडाळ यांचा उपरोधिक सत्कार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #uddhavthackeray