राजापूर : अयोध्येतील रामलल्लांच्या मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त सकल हिंदू समाज राजापूर यांचे वतीने राजापूर शहरातील विठ्ठल श्रीराम पंचायतन मंदिर बाजारपेठ राजापूर येथे श्रीराम नाम स्वाहाकार यज्ञ मोठ्या थाटात व भक्ती भावात संपन्न करण्यात आला.
सकल हिंदू समाज राजापूर यांचे वतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला ११ जानेवारी रोजी तिथीप्रमाणे एक वर्ष पूर्ण झालं यानिमित्त ११ जानेवारीला तिथीप्रमाणे व २२ जानेवारी तारखेप्रमाणे या कालावधीत हा वर्धापन दिन अयोध्येसह संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात व भक्ती भावात साजरा होत आहे. याच धर्तीवर श्रीराम मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा वर्धापन दिन गुरूवार दि. १६ जानेवारी २०२५ रोजी सकल हिंदू समाज राजापूर यांचे वतीने राजापूर शहरातील पुरातन श्री विठ्ठल श्रीराम पंचायतन मंदिर बाजारपेठ राजापूर येथे मोठ्या उत्साहात व भक्ती भावात संपन्न झाला.
सकाळी गणेश पूजन श्रीराम मुर्ती पूजा अभिषेक श्री अशोक पाटणकर व सौ. अक्षता पाटणकर या दांम्पत्याच्या हस्ते करण्यात आला.

सकल हिंदू समाज राजापूर यांचे वतीने रामलल्ला मुर्ती प्राण प्रतिष्ठापना वर्धापन दिन थाटात संपन्न
1
/
107
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
1
/
107

Subscribe








