कणकवली : बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शनिवार १८ जानेवारी आणि रविवार १९ जानेवारी रोजी प. पू. भालचंद्र महाराज आश्रमानाजिकच्या न्यू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग २०२५ या भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते १८ रोजी सकाळी १० वाजता कणकवली मधील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितित होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यास समीर नलावडे यांच्याकडून २५००० रुपये आणि उपविजेत्या संघास 6 AM बॅडमिंटन क्लब कणकवली यांच्याकडून १५००० रुपये तसेच अनेक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी सर्व क्रीडा रसिकांनी या स्पर्धेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन कणकवली बॅडमिंटन क्लब यांनी केले आहे.
1
/
106
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
1
/
106


Subscribe










