मालवण : शहरासाठीच्या नळपाणी योजनेचा शुभारंभ पार पडला. सण १९९० साली पहिल्यांदा सन्मा. श्री. नारायणराव राणे साहेबांनी धामापूर येथून मालवण शहरासाठीच्या पाणी उपलब्ध करून देत मालवण शहराची पाण्याची गरज भागवली होती. त्यानंतर वेगाने विस्तारत गेलेलं मालवण शहर आणि वाढत पर्यटन यामुळे शहराची पाण्याची गरज वाढली. ही गरज लक्षात घेऊन गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या आणि एकूण ४६ कोटी रुपये खर्चून मालवण शहरासाठी होणाऱ्या नवीन नळपाणी योजनेचा शुभारंभ केला.
यावेळी मालवण मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे, श्री. दत्ता सामंत, श्री. संजय आंग्रे, श्री. सुदेश आचरेकर, श्री. महेश कांदळकर, श्री. दीपक पाटकर, श्री. अशोक सावंत आदी उपस्थित होते.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










