कुडाळ : विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागांचे स्नेहसंमेलन आयोजित केले जाते.
मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे सायंकाळी साडेसहा वाजता (६.३०)सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय अनिल पाटील यांच्या हस्ते व संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेले आहे.
तरी या सेंट्रल स्कूल मध्ये शिकणाऱ्या पालकांनी आपल्या पाल्यासह यामध्ये सहभागी होऊन या स्नेहसंमेलनाचा आनंद घ्यावा .असे आवाहन सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर यांनी केले आहे.
1
/
89
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
1
/
89


Subscribe









