नेरूर येथील श्री. कलेश्वर विद्यामंदिर हायस्कुल व प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण समारंभ मंगळवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाला माजी आमदार वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी संस्था अध्यक्ष कमलाकर नाईक,मुख्याध्यापक श्रीम. नाईक मॅडम, माजी सरपंच शेखर गावडे, नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, ग्रा. प. सदस्य मंजुनाथ फडके,रोशनी नाईक,शंभू नाईक,शालेय समिती अध्यक्ष बाळा नाईक,माजी देवस्थान कमिटी अध्यक्ष प्रदीप नाईक, सौ सडवेलकर यांसह शिक्षक शिक्षकेत्तर कमर्चारी, ग्रामस्थ व विद्यार्थीं उपस्थित होते.
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98


Subscribe










