कुडाळ प्रतिनिधी: कुडाळ नगरपंचायतीच्या बांधकाम व पर्यटन सभापती पदी कार्यतत्पर नगरसेवक उदय मांजरेकर यांची बिनविरोध निवड निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी सौ ऐश्वर्या काळुसे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सौ खटावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले सोबत उपनगराध्यक्ष किरण शिंदे,आरोग्य व स्वच्छता सभापती मंदार शिरसाट नगरसेविका सौ श्रेया गवंडे सौ सई काळप सौ ज्योती जळवी सौ करोल सौ श्रृती वर्दम उपस्थित होते.
1
/
87
गोव्यात पॅराग्लायडिंग करताना तुटली केबल, व्हिडीओ व्हायरल #goa #bagabeach #goanews #breakingnews
वेंगुर्ल्यात दिपक केसरकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी #vengurla #deepakkesarkar #sindhudurg
कणकवलीत गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी #sindhudurg #kankavali
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे #sindhudurg #breakingnews
जिल्ह्यात कोठेही पेट्रोलचा तुटवडा नाही - निलेश राणे #nileshrane #petrol #crudeoil
संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
गॅसची टंचाई; मा. आ. वैभव नाईक यांचे सरकार विरोधात जोरदार आंदोलन! #vaibhavnaik #kankavali
"जंगलात विधी करण्याचा 'नाद' नडला? संजय राऊतांची केसरकरांवर जहरी टीका!"
मुख्यमंत्री शिंदेंना खरात बाबांकडे नेणारे केसरकरच; विनायक राऊतांचा गंभीर दावा
कॅप्टन खरात एकदाही माझ्या डिपार्टमेंटमध्ये आले नाहीत #deepakkesarkar
सत्ताधारी पक्षातील अनेक लोक भोंदूबाबामुळे अडचणीत येणार होते - वैभव नाईक #vaibhavnaik
वाफोली-विलवडे येथील खाण वाद पुन्हा पेटला #sindhudurg #sawantawadi
1
/
87


Subscribe









