सावंतवाडी प्रतिनिधी: अनंत श्री विभूषीत जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने तसेच नाणीजधाम पिठाचे उत्तराधिकारी प. पु. कानिफनाथ महाराज यांच्या प्रेरणेने महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.बुधवार दिनांक 25/12/2024 रोजी शहाबुद्दीन हॉल ऐस.टी स्टॅन्ड समोर प्रांत ऑफिस च्या बाजूला ता. सावंतवाडी आयोजित केलेला आहे तरी सर्व जिल्ह्यातील तालुका सेवा केंद्र मधील सर्व महिला, नवीन आरती केंद्रातील महिला किंवा आपल्या बचत गटातील महिला असतील इतर महिला असतील या सर्वाना घेऊन मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.