विश्व हिंंदू परिषद, राजापूर आणि सकल हिंदू समाज, राजापूरचे आवाहन
राजापूर प्रतिनिधी: बांग्लादेशात सुरू असलेल्या हिंंदू, बौद्ध, जैन व अन्य जनजातीवरील अनैतिक व अमानुष अत्याचार आणि हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी. गुरुवार दिनांक १२/१२/२०२४. वेळ :- सकाळी ठिक ११ वाजता स्थान:- तहसीलदार कार्यालय राजापूर. येथे आयोजित केला आहे. बांग्लादेशात सुरू असलेले अनैतिक अत्याचार व हत्याकांड ताबडतोब थांबविण्यात यावे या मागणीसाठी तहसीलदार राजापूर यांना निवेदन देण्यात येणार आहे. याचे नेतृत्व विश्व हिंदू परिषद करणार आहे. तरी आपण आपले नातेवाईक आप्तेष्ट, मित्रपरिवार, विविध हिंंदू संघटना, सांप्रदाय, हिंंदू, बौद्ध, जैन व सर्व जन जातींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विश्व हिंंदू परिषद, राजापूर आणि सकल हिंदू समाज, राजापूर यांनी केले आहे.