सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी: जिल्ह्यात उद्यापासून २२ डिसेंबर पर्यंतमनाई आदेश लावण्यात आले आहेत. याबाबत आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेला होत असलेला विलंब व ईव्हीएम मशीन विरोधात राजकीय पक्षात होत असलेला विरोध, श्री दत्त जयंती उत्सव या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणते अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे मनाई आदेश लावण्यात आले आहेत.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










