ब्युरो न्यूज: बांगलादेश मधील हिंदूंवर धर्माच्या आधारावर होत असलेले अनन्वित जिहादी अत्याचार थांबावेत यासाठी सकल हिंदू समाज, सिंधुदुर्ग यांनी जागतिक मानवाधिकार दिन 10 डिसेंबर 2024, सकाळी 10 वा. छ. शिवाजी महाराज चौक, ओरोस, सिंधुदुर्गनगरी ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुक मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. चला धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा !मानवाधिकार फक्त काही विशिष्ट लोकांसाठीच आहे का ?बांगलादेश हिंदू न्याय यात्राहजारोंच्या संख्येने उपस्थित राहा ! आता आवाज उठवला नाही, तर कधीच नाही ! अशा प्रखर शब्दात हिंदूंना सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. दरम्यान जे हिंदू बांधव भगिनी येण्यास इच्छुक असतील वाहनाची सोय नसेल तर त्यांची नेण्याची आणि आणायची सोय केली जाईल. असंही सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग तर्फे सांगण्यात आले आहे.
1
/
104
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
1
/
104


Subscribe










