कुडाळ : श्री. देव रवळनाथ मंदिर निरूखे येथे प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी दिनांक ८ डिसेंबर २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी देवतेचा वार्षिक जत्रोत्सव संपन्न होणार आहे. तेव्हा सर्व भाविकांनी हरिनाम सप्ताह व जत्रोत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.