नव्या सरकारचा आज शपथविधी

मुख्यमंत्र्यांसह कोण घेणार शपथ

नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदान येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आजच्या दिवशी फक्त तीनच शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

error: Content is protected !!