मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर टेम्पोचा आणि बसचा भीषण अपघात

चिपळूण प्रतिनिधी: मुंबई गोवा महामार्गावर ४ गाड्यांचा भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती होती. चिपळूण जवळ मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाला आहे.

Oplus_131072

वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तीन कंटेनर पलटी झाल्यामुळे अपघात झाला आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,

Oplus_131072

कंटेनर, टेम्पो आणि बसचा अपघातात पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने खेड आणि चिपळूण मधील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.MIDC मधून शिफ्ट संपवून कर्मचाऱ्यांना घरी नेणाऱ्या बसवर, कंटेनर पलटी झाल्यामुळे कर्मचारी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घाटात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *