मुंबई गोवा महामार्गावर ४ गाड्यांचा भीषण अपघात

चिपळूण प्रतिनिधी: मुंबई गोवा महामार्गावर ४ गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात २० पेक्षा अधिकजन जखमी झाल्याची प्राथमिक माहिती.चिपळूण जवळ मुंबई गोवा महामार्गावर हा अपघात झाला आहे. वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.तीन कंटेनर पलटी झाल्यामुळे अपघात झाला आहे.

error: Content is protected !!