
सारा ॲग्रोटेक कडावल व मंदार गावडे यांचा स्तुत्य उपक्रम
कुडाळ : सिताराम संजीवनी आश्रम म्हापण व प्राथमिक शाळा कोचरा नं १ या प्रशालेतील विद्यार्थ्यांना कलिंगडांचे वाटप करण्यात आले. सारा ॲग्रोटेक कडावल व सामाजिक कार्यकर्ते मंदार गावडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी समाजातील वंचित घटक व देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी सिताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर व प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सारा ॲग्रोटेक व मंदार गावडे यांचे आभार मानले. सारा ॲग्रोटेक व मंदार गावडे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










