शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे,शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडोलकर यांनी नवनिर्वाचित आ. किरण उर्फ भैय्या सामंत यांची घेतली सदिच्छा भेट…..

कणकवली प्रतिनिधी: राजापूर विधानसभेत हॅट्रिक केलेल्या आमदाराला चारीमुंड्या चीत करत विजय संपादन केलेले राजापूर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना बांधकाम कामगार सेना जिल्हाप्रमुख प्रसाद गावडे,शिवसेना तालुका संघटक अनिकेत तेंडोलकर यांची कणकवली येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आला व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

error: Content is protected !!