कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख व सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार 25 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सतीश सावंत यांचा वाढदिवस दरवर्षी विविध उपक्रमांमधून साजरा केला जातो. यावर्षीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे सकाळी 10.30 वा. वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. संस्था पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत ज्ञानदिप सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम होणार आहे. तसेच भिरवंडे येथील त्यांच्या निवासस्थानी सायं. 4 वा. सत्कार व हळदीकुंकू समारंभ होणार आहे. वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत. तरी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










