मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती प्रतिष्ठान, आयोजित नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथील इयत्ता सातवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपल्या उत्कृष्ट निबंध लेखन शैलीच्या जोरावर नील बांदेकर राज्यात प्रथम क्रमांक मिळवत विजयी झाला.यापूर्वीही नीलने राज्यस्तरीय वेशभूषा,कथाकथन,वक्तृत्व, निबंध, मॉडेलिंग, गीत गायन, चित्रकला अशा अनेक स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
नीलच्या यशात आई सौ. गौरी बांदेकर आणि वडील नितीन बांदेकर यांचे त अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे.
विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
1
/
98
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद - Nitesh Rane #niteshrane #devgad
1
/
98


Subscribe










